शब्द ओंजळ करूनी रिती पापणी देई कडा पहारा शब्द ओंजळ करूनी रिती पापणी देई कडा पहारा
हळूवार जोडू या त्यास आता, मिलन होता शब्दगंधाचे हळूवार जोडू या त्यास आता, मिलन होता शब्दगंधाचे
माळ फुलांची ओवताना, गजरा तिच्या वेणीवर सजला होता माळ फुलांची ओवताना, गजरा तिच्या वेणीवर सजला होता
लाजत मुरडत मी त्याला हळूच दूर लोटलं लाजत मुरडत मी त्याला हळूच दूर लोटलं
कवेत घेऊन तुला, मी वेडावून जातो कवेत घेऊन तुला, मी वेडावून जातो
एक दिसाचे आयुष्य सुकतसे झाडावरी, राही हसतखेळत जगे नानाविधापरी एक दिसाचे आयुष्य सुकतसे झाडावरी, राही हसतखेळत जगे नानाविधापरी